KolhapurNews | कोल्हापूर न्युज बुलेटीन 14 जुन 2020 |

2021-04-28 1,238

- कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी दहा पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 720, एकूण 616 कोरोनामुक्त

- नियमबाह्य घरफाळा आकारणी, चौघांवर गुन्हा दाखल

- जिल्ह्यात मान्सूनची दमदार सुरुवात

- जिल्ह्याची वाटचाल क्षयरोगमुक्तीकडे

- नियमबाह्य ई पास प्रकरणी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश